Special Report:देशात परदेशी विद्यापीठांची दार खुलं होणार?युजीसीच्या निर्णयाचं फायदा होणार की नुकसान?
abp majha web team | 07 Jan 2023 07:04 AM (IST)

जगभरातली नामांकित विद्यापीठंही आता भारतात शाखा सुरु शकणार. यूजीसीनं त्यासाठीच्या मान्यतेचं पहिलं पाऊल काल टाकलंय. या परदेशी विद्यापीठांना त्यांची फी ठरवण्याचं स्वातंत्र्य असेल,
त्यांची प्रवेश पद्धती तेच निश्चित करतील, मिळणाऱ्या उत्पन्नाचा भाग भारतातच खर्च करण्याचं बंधन वगळलं जाईल ही या नव्या मसुद्याची काही वैशिष्ट्ये आहेत.