Special Report : दोन प्राण्यांना चक्क धरण फोडण्याचा अनुभव आला कुठून?तलाव खेकडे आणि साळींदरांनी फोडले
abp majha web team | 17 Aug 2022 08:17 PM (IST)

नांदेडमध्ये एक पाझर तलाव आहे... त्या तलावाचं नाव आहे कृष्णूर तलाव... पण हा तलाव फोडण्याचं षडयंत्र काही प्राण्यांनी केलंय... त्यातला पहिला प्राणी आहे खेकडा, दुसरा साळींदर... आता तुम्ही म्हणाल... या दोन प्राण्यांना चक्क धरण फोडण्याचा अनुभव आला कुठून? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या रिपोर्टमधून मिळेल.