Special Report : आदिवासी पाड्यांना मुलभूत सुविधा कधी मिळणार?,खिळखिळी आरोग्यसेवा जुळ्यांचा मृत्यू
abp majha web team | 16 Aug 2022 10:55 PM (IST)

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.. विविध राज्यात, गावागावात मोठी धूमशान बघायला मिळाली. दुसरीकडे देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मूर्मूंसारखी व्यक्ती विराजमान असताना, इथे मोखाड्यासारख्या दुर्गम भागात मात्र उपचाराअभावी एका महिलेला जुळ्या बालकांचा डोळ्यांदेखत मृत्यू पाहावा लागला.. पाहुया नेमकं काय घडलंय.