Special Report Weather : सूर्य आग ओकतोय, काळजी घ्या! , आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा! : ABP Majha
abp majha web team | 01 Mar 2023 11:15 PM (IST)

सूर्य आग ओकतोय, उन्हामुळे अंगाचीही लाहीलाही होतेय. तर वाढत्या उन्हामुळे घामाच्या धारा लागलायत. पण हे चित्र काही दिवस असंच राहणार आहे, कारण येत्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केलाय. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट..