Special Report Unlock Pune | पुणे आवडते, बाकी नावडते? | ABP Majha
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद | 09 Aug 2021 11:05 PM (IST)

पुण्यापेक्षा काही जिल्ह्यांचा पाॅझिटिव्हीटी रेट कमी आहे तरीही तेथील निर्बंधांमध्ये शथिलता देण्यात आलेली नाही, त्यामुळे जी सूट पुण्याला दिली ती इतर जिल्ह्यांना का नाही असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेणारा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.