✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?

abp majha web team  |  08 Jan 2025 11:53 PM (IST)
ABP News

Special Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?


आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी सगळे पक्ष सरसावले आहेत.. भेटीगाठींना जोर चढला आहे..उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा सूर पुन्हा एकदा आळवला आहे.. तशी इच्छा मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा बोलून दाखवल्याची माहिती आहे... महाविकास आघाडी सोबत निवडणूक का लढवायची नाही याची कारणे सुद्धा उद्धव ठाकरे यांना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितली.. त्यावर काँग्रेसने नागपूर महापालिकेत स्वबळावर लढू असं उत्तर दिलं आहे.. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट... विधानसभेत झालेल्या दारुण पराभवाचं शल्य बाजूला सारून   ठाकरेंची शिवसेना आता मिशन महापालिकेसाठी सरसावलीय...  पण प्रश्न आहे तो म्हणजे महाविकास आघाडीसोबत लढायचं   की एकला चलो रेच्या मार्गानं जायचं...  लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंना मविआत   असण्याचा फायदा झाला होता... तर विधानसभेत तोटा...  त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा स्वबळाचे  सूर आळवायला सुरूवात केलीय...  तशी इच्छा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी  उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा बोलून   दाखवल्याची माहिती आहे...या बैठकीत   काँग्रेसवरचीही नाराजी उफाळून आली...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.