Special Report:ठाकरेंवर राग, 'मातोश्री'ला डाग, प्रतापराव जाधवांच्या आरोपानंतर भाजपची टीका: ABP Majha
abp majha web team | 03 Oct 2022 12:03 PM (IST)

शिवसेनेतील बंडानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या ठिणग्या सुरुच आहेत. त्यात आता शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधवांनी थेट मातोश्रीवरच वार केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गटात जुंपलीय. आणि यात भाजपनेही उडी घेतलीय. पाहूया त्यावरचा रिपोर्ट..