Special Report : Thackeray गटाचे आमदार अपात्र होणार? शिवसेनेचा व्हिप ठाकरेंची अडचण? : ABP Majha
abp majha web team | 20 Feb 2023 09:52 PM (IST)
बातमी ठाकरे गटाच्या आमदारांची अडचणी वाढवणारी, या महिन्याच्या शेवटी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणाराय, आणि या अधिवेशनात निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना म्हणजेच शिंदे गट सर्वच्या सर्व आमदारांना व्हिप लागू करण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार का?, अशी चर्चा सुरु झालीय, पाहुयात यावरचा रिपोर्ट...