Special Report : शपथविधिचा डाव, सत्तेची डाव ?, पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट? : ABP Majha
abp majha web team | 29 Jun 2023 10:59 PM (IST)
आज दिवसभर चर्चा रंगली तर राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरलेल्या पहाटेच्या शपथविधीची...असा शपथविधी ज्याच्या मागची सूत्र आणि तडजो़ड ही महाराष्ट्रासाठी कायमच प्रश्नार्थक राहिली आहेत...पण हळूहळू का होईना आता या शपथविधीमागची गुपितं बाहेर प़डू लागली आहेत... याच पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला आणि त्यावर शरद पवारांनी एक असा खुलासा केला की पुन्हा नवी चर्चा रंगू लागली,
पाहुया यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट