Special Report | ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही 'हा' निर्णय होणार?

एबीपी माझा वेब टीम  |  04 Mar 2021 10:33 PM (IST)
ABP News
24 तास सुरु सगळ्याच मी़डिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच कन्टेंट तयार होतो. मात्र, तोच न्यूज कन्टेंट काही प्लॅटफॉर्म वापरतात. आणि त्याच कंन्टेटच्या जोरावर जाहिरातीही मिळवतात..जाहिरातींमधून मोठा पैसा उभा करतात. मात्र, या कमाईचा सन्मानजक भाग मीडिया प्लॅटफॉर्मला मिळत नाही. म्हणजेच काय, तर कमाईचा मोठा हिस्सा आपल्याकडे ठेवतात. मात्र, ऑस्ट्रेलियात अशी स्थिती नाहीय. कारण ऑस्ट्रेलियन सरकारनं एक निर्णय महत्वाचा निर्णय घेतलाय. काय आहे प्रकरण पाहुयात.
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report | ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतातही 'हा' निर्णय होणार?

TRENDING VIDEOS

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका24 Minutes ago

Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल2 Hour ago

Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC6 Hour ago

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA