Special Report : मण्यार जातीच्या सापाचा बहीण-भावाला दंश; खानापूरच्या आळसंदमधील धक्कादायक घटना
abp majha web team | 17 Oct 2021 09:21 PM (IST)
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील आळसंद गावात सर्पदंशामुळे सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. दहा दिवसांपूर्वी भावाला सर्पदंश केला. त्यानंतर भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर दहा दिवसानंतर त्याच सापानं बहिणाला सर्पदंश केला आणि त्यानंतर घरात साप असल्याचं कुटुंबियांना समजलं. काय झालंय नेमकं पाहुयात.