Special Report shyam manav : महाराजांना चॅलेंज दिल्याने श्याम मानव यांना धमकीचे फोन : ABP Majha
abp majha web team | 24 Jan 2023 12:57 PM (IST)

माध्यमांमध्ये सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे बागेश्वर महाराजांची..दिव्यशक्ती असल्याचा दावा करणाऱ्या या महाराजांना श्याम मानव यांनी एक चॅलेंज दिलं आणि इथूनच सुरु झाला नवा वाद..महाराजांना चॅलेंज दिल्याने श्याम मानव यांना धमकीचे फोन येवू लागलेत. जे यापुर्वी दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्यासोबत झालं तेच