Special Report shraddha walker : श्रध्दा हत्याप्रकरणावरुन राजकारणं तापलं, विरोधकांचं ठाकरेंकडे बोट
abp majha web team | 24 Nov 2022 10:27 PM (IST)

आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिलीये. आफताबने हत्येची जरी कबुली दिली असली पुरावे अद्याप सापडले नाहीयेत. त्यातच आफताब आपला जबाब रोज बदलतोय. त्यामुळे तपासात अडथळे येतायत. पण आज कोर्टाला त्याने काय कबूली दिलीये पाहूया या रिपोर्टमधून