Special Report : भावना गवळी आणि ईडीची छापेमारी ; ईडीच्या छाप्यात नव्या घोटाळ्यांचे धागेदोरे?
abp majha web team | 16 Oct 2021 11:18 PM (IST)

ईडीच्या रडारवर आलेल्यांमध्ये एक आहेत शिवसेनेच्या नेत्या खासदार भावना गवळी. बालाजी पार्टिकल बोर्डातल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर त्यांच्या मागे ईडीची पिडा लागली. या खेपेला वाशिमला धाडी घालायला आलेली ईडी पुन्हा एकदा तीन दिवस मुक्कामी होती. नेमकं काय काय घडलंय या प्ररकणात पाहुयात..