✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Shinde vs Thackeray: औरंगाबाद उस्मानाबादचं पुन्हा बारसं ABP Majha

abp majha web team  |  15 Jul 2022 11:27 PM (IST)
ABP News

ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिलीय. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असं नामांतर करण्याच्या निर्णयाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली होती. तसंच नवी मुंबई विमानतळाचं दि.बा.पाटील असं नामकरण करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतला होता. मात्र शिंदे सरकारने या तिन्ही निर्णयांना स्थगिती दिलीय. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत ही स्थगिती देण्यात आलीय. याआधी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही हाच आक्षेप घेतला होता. उद्या शिंदे सरकार तिन्ही  निर्णयांवर शिक्कामोर्तब करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Shinde vs Thackeray: औरंगाबाद उस्मानाबादचं पुन्हा बारसं ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.