Special Report School Timings : चौथीपर्यंतच्या शाळा आता 9 नंतर भरणार, सरकारने का घेतला असा निर्णय?
abp majha web team
Updated at:
09 Feb 2024 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report School Timings : चौथीपर्यंतच्या शाळा आता 9 नंतर भरणार , सरकारने का घेतला असा निर्णय?
आणि आता बातमी आहे शाळेच्या वेळापत्रकाची.. येत्या शैक्षणिक वर्षात पूर्वप्राथमिक पासून चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल होणारेय. मुलांच्या झोपेचा विचार करुन राज्य सरकारने शाळेच्या वेळापत्रकात बदल केलाय. काय आहे शाळेची नवी वेळ? आणि या वेळापत्रकामुळे खरंच विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे का? पाहूया या रिपोर्टमधून..