Special Report Satara :साताऱ्यामध्ये मृत व्यक्ती जिवंत होण्याची प्रथा, उत्सव संपताच शरीरात जीव येतो?
abp majha web team | 30 Oct 2022 07:45 PM (IST)

साताऱ्यातील सुपने गावात एक अजब प्रथा आहे... हा उत्सव सुरु झाला की जीव जातो आणि उत्सव संपला की जीव परत येतो. विशेष म्हणजे या उत्सवात अंत्ययात्राही निघते. काय आहे हा सगळा प्रकार पाहूया....