Special Report : Sanjay Rathod यांच्या मैदानात Uddhav Thackeray यांचं शक्तिप्रदर्शन ? : ABP Majha
abp majha web team | 16 Aug 2022 10:49 PM (IST)

बंजारा समाजाचं प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या पोहरादेवीत धर्मगुरू बाबुसिंग महाराजांच्या भेटीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत.... दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात गेलेल्या संजय राठोडांनी याच पोहरादेवीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं... आणि आता उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत... पोहरादेवीचं आणि एकंदरीत बंजारा समाजाचं महत्त्व इतकं राजकारणात का आहे पाहुयात...