Special Report Sangli : सांगलीकरांकडून बोम्मईंचं अभिनंदन! , महाराष्ट्र सरकारला सांगलीकरांकडून इशारा
abp majha web team | 27 Nov 2022 11:33 PM (IST)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातल्या ४० गावांना कर्नाटकात नेण्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील नेत्यांनी कडाडून विरोध केला. पण जत तालुक्यातील गावांनी थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा देत राज्य सरकारला बुचकळ्यात टाकलंय. अखेर गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय़ का घेतला? पाहुयात या रिपोर्टमधून