Special Report : समृध्दी महामार्गाला वृक्षारोपणामुळे ब्रेक लागणार?,वृक्षरोपणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष
abp majha web team | 06 Nov 2022 08:45 PM (IST)

बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातील. समृद्धी महामार्गाचं उदघाटन कधी होणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून आहे... मात्र, या महामार्गावर आवश्यक असलेलं वृक्षारोपणच झालेलं नाही... म्हणूनच वृक्षारोपण झाल्याशिवाय समृद्धी महामार्ग सुरु करू नये अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी थेट पंतप्रधानांकडे केलीये. त्यामुळे समृद्धी महामार्गावरच्या प्रवासाला आणखी काही दिवसाचा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट.