Special Report same-Genders Marriage : समलिंगी विवाहाला विशेष विवाह कायद्यांतर्गत आणण्याची मागणी
abp majha web team | 25 Nov 2022 10:20 PM (IST)

याचिकेत समलिंगी विवाहाला विशेष विवाह कायद्यांतर्गत आणण्याची मागणी करण्यात आली आहे.... सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली...समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे...केरळसह विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करून एकत्रित सुनावणी घेण्यात येईल, असे संकेत न्यायाधीशांनी दिले.