Special Report : RTO कार्यालयात शिवसेनेचं आंदोलन, कार्यालयातील फोटो हरवल्याचा आरोप : ABP Majha
abp majha web team | 18 Aug 2022 08:02 PM (IST)

कोल्हापुरात आज प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शिवसैनिक आणि अधिकारी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली...कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावले नाहीत असा आरोप सेनेनं केला... यानंतर जे नाट्य झाले त्यात अधिकाऱ्यांची तारांबळ उडालीय...