Special Report | कोरेगाव - भीमा प्रकरणात सर्वात मोठा खुलासा
अमेय राणे, एबीपी माझा | 11 Feb 2021 10:40 PM (IST)
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणानंतर समोर आलेल्या शहरी नक्षलवाद केसमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय. याप्रकरणी अटकेत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता रोना विल्सन यांनी आपल्या लॅपटॉपमध्ये काही माहिती 'प्लांट' केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.