Special Report Ravi Rana vs Bachchu Kadu : रवी राणा आणि बच्चू कडूंचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी
abp majha web team | 30 Oct 2022 11:01 PM (IST)

Special Report Ravi Rana vs Bachchu Kadu : रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील खोक्यांवरुन सुरु झालेला वाद आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोर्टात पोहोचलाय. या वादावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. पण हा वाद निकाली लावताना मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणारेय.