Special Report | संशयाचा त्रिकोण; कुख्यात गुंड रवी पुजारी काय गोप्यस्पोट करणार?
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 10 Mar 2021 07:58 PM (IST)
दक्षिण आफ्रिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या कुख्यात गुंड रवी पुजारीला मंगळवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने 15 मार्चपर्यत पोलीस कोठडीत वाढ केली. दरम्यान, आपल्याला काही गोष्टींची तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यायची असल्याचं पुजारीनं न्यायालयाचा सांगतिले.