Special Report : Rashmi Thackeray राजकारणात सक्रीय?, ठाकरेंची सून.. कमिंग सून ? : ABP Majha
abp majha web team | 03 Oct 2022 11:40 AM (IST)

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी शिंदेंच्या बंडानंतरचा काळ हा परीक्षेचा आहे. नेते सोडून जातायत, कार्यकर्तेही पाठ फिरवतायत. त्यावेळी त्यांना गरज आहे नव्या ऊर्जेची. सध्या नवरात्रोत्सवाचे दिवस आहेत. अशावेळी पक्षाला नवं बळ देण्यासाठी आता स्त्रीशक्तीच सज्ज झालीय का अशी चर्चा सुरु झालीय.