Special Report Ram Mandir Ayodhya Inauguration: अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा अभूतपूर्व सोहळा
abp majha web team | 22 Jan 2024 07:00 PM (IST)
Special Report Ram Mandir Ayodhya Inauguration : अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा अभूतपूर्व सोहळा
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पाडला. प्रभू श्रीरामाच्या मनमोहक मूर्तीने भाविकांच्या काळजात घर केले आहे. सुंदर, आकर्षक दागिन्यांनी ही मूर्ती सजवण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या हातात एका धनु्ष्य आणि एका हातात बाण आहे. श्रीरामाच्या हातात असलेल्या धनुष्य-बाणाचे खास महत्त्व आहे.