Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात...
Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला
हे ही वाचा
राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..