Special Report : हिमाचल प्रदेशात पुराचा कहर,उत्तराखंडामध्ये तमसा नदीचे रौद्र रुप : ABP Majha
abp majha web team | 21 Aug 2022 08:55 AM (IST)
संपूर्ण देशभर मुसळधार पावसाने कहर केलाय.. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडल्या आहेत.. देशभरात पावसामुळे नैसर्गिक संकटाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..