Special Report Nashik Onion : नाशिक जिल्ह्यातील नाफेडकडून कांदा खरेदी सुरु : ABP Majha
abp majha web team | 28 Feb 2023 09:26 PM (IST)

बाजार समितीत भाव कमी मिळत असल्यानं, शेतकऱ्यांचा मजुरी आणि दळवळणाचाही खर्च निघत नाहीये.. सरकारने लक्ष दिल नाही, तर शेतकऱ्याची स्थिती आणखी वाईट होणार.. शेतकऱ्यांची व्यथा