Special Report Pune : सेक्सटॉर्शनमधून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार,पुणे पोलिसांनी केला खुलासा
abp majha web team | 22 Nov 2022 10:54 PM (IST)

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील गुरुकोठडी गावातून सेक्सटॉर्शनमधून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार चालत असल्याचं पुणे पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. पुणे पोलिसांनी अन्वर खान नावाच्या आरोपीला गुरुकोठडी गावातून अटक करून त्याची चौकशी सुरु केली आहे.