Pune Accident Special Report :पुण्यातील नवले पुलावरच्या अपघातांना ब्रेक कधी?,गाड्यांची एकमेकांना धडक
abp majha web team | 21 Nov 2022 09:37 PM (IST)

पुण्यातील नवे पूल हा अपघाताचं केंद्र बनतोय. काल कंटेनरच्या धडकेमुळे अनेक गाड्यांचा अपघात झालाय. बरं हा अपघात काही पहिला अपघात नाही. पण वारंवार इथे अपघात का घडतायत? नेमकी यामागची कारणं काय आहेत? पाहुया त्यावरचाच एक रिपोर्ट