एक्स्प्लोर

Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी

पुणे हे कलाकारांचं शहर... याच कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी कलाकार कट्टा उभारण्यात आला. पण पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावर असलेला हा कलाकार कट्टा हटवण्याची मागणी भाजपकडून होतेय... पण यामुळे कलाकारांची मात्र नाराजी आहे... पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट... 
कलाकार कट्टा...  पुण्यातल्या एफसी रोडवर असलेला हाच कट्टा...  जिथे संगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध कलांचा संगम पाहायला मिळतो...  तोच कलाकार कट्टा पुढच्या काही दिवसांनी राहिल की नाही असा प्रश्नय...  कारण 2021 पासून सुरू असणारा हा कलाकार कट्टा आता हटवण्याची मागणी जोर धरतेय...  ज्या कलाकार कट्ट्याचं कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात केलं होतं, त्याच कलाकार कट्ट्याला हटवण्याची भूमिका भाजपचेच नवनिर्वाचित नगरसेवक सुनील पांडेंनी केली... 
भाजपच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून साकारला - 2019 मध्ये कलाकार कट्टा उभारण्याचा विचार  - जुलै 2021 मध्ये कलाकार कट्ट्याची उभारणी - कट्ट्यासाठी साधारण 30 लाख रुपये खर्च - 18 लाख रुपये संपूर्ण बांधकामासाठी आणि दहा लाख रुपये सजावटीसाठी खर्च  
कट्टा हटवण्यासाठी वाहतूक कोंडीचं कारण दिलं जात असलं तरी या कलाकार कट्ट्यावर  आपली कला सादर करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांनी मात्र याला विरोध करत आपली भूमिका मांडलीय...   तर ज्या ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून कलाकार कट्टा सुरू झाला त्यांनीही पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालावं असं आवाहन केलंय.  तर भाजपच्या या विरोधाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनीही तीव्र विरोध  केलाय.

कलाकार कट्ट्याच्या निमित्तानं अनेक होतकरू कलाकारांना छोटंसं पण हक्काचं व्यासपीठ मिळालं... 

अनेक कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात आणि रोजीरोटी कमावतात...
त्यामुळे हा कट्टा हटवण्याला विरोध होतोय.

दुसरीकडे पुण्यातल्या वेगवेगळ्या रोडवर फेरीवाले, अवैध पार्किंग अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे रस्ते ब्लॉक केले जातात आणि लोकांना त्या रस्त्यांवरून चालताही येत नाही 
अशा रस्त्यांकडे पालिकेचं लक्ष जात नाही का हाही प्रश्न विचारला जातोय...

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी

Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष

130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार

चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत

पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना

Embed widget