Special Report Pune : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? नव्या अंकाला सुरूवात?
abp majha web team | 17 Jan 2023 03:01 PM (IST)

राज्यात मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? असा प्रश्न उपस्थित होतोय. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेला वाद शमतो नाही तोपर्यंत आता पून्हा या वादाने डोके वर काढलय. तेही छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. पाहूया नक्की घडलंय तर काय.....