Special Report Pune : क्रिकेट खेळताना 14 वर्षाच्या वेदांतवर काळाचा घाला
abp majha web team | 23 Apr 2023 06:01 PM (IST)
पुण्याच्या हडपसरमध्ये एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झालाय.. वेदांत धामणगावकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो सकाळी ८.३० वाजता क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडला...पण खेळताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं...त्यानंतर थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला..नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून.