Special Report : Project Cheetahभारत सरकार विशेष मोहिमेत व्यस्त,भारतात पुन्हा एकदा चित्ता की चाल
abp majha web team | 15 Sep 2022 10:27 PM (IST)

प्रोजेक्ट चित्ता.. सध्या भारत सरकार या विशेष मोहीमेत व्यस्त आहे. भारतातून नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचं अधुरं राहिलेलं स्वप्नच पंतप्रधान मोदी पूर्ण करतायत असंही त्यामुळे म्हणता येईल. कसं ते पाहुयात या रिपोर्टमधून..