Special Report Prathamesh Shinde :प्रथमेश शिंदेविरोधात श्रीनगरमध्ये गुन्हा, व्हिडीओ पोस्टमुळे अडचणीत
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 12:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे.. ज्यावरुन कधी कौतुकांचा वर्षाव होतो, तर कधी टीकेचे बाण सुटतात. चुकीची पोस्ट टाकली की वादाचा भडका उडतो.. सध्या सोशल मीडियावरच्या एका पोस्टमुळे असाच वाद उफाळलाय. श्रीनगर एनआयटीमध्ये शिकणाऱ्या प्रथमेश शिंदेने धार्मिक भावना दुखावणारी एक पोस्ट केली आणि श्रीनगरमध्ये वादाचा बॉम्ब फुटला.. नेमकं काय घडलंय तिथे पाहूया या रिपोर्टमधून...