Special Report : प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, भाजपचे ते दोन मदारी कोण? : ABP Majha
abp majha web team | 25 May 2023 10:49 PM (IST)
वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना एक सल्ला दिलाय.. तो म्हणजे मविआच्या नादी लागू नका, तसंच ठाकरेंना सल्ला देताना आंबेडकरांनी मविआतील पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलाय.. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाहेर बोलताना एकटे लढू असं सांगतात, आणि मविआच्या बैठकीत सोबत लढण्याचं आश्वासन देतात.. असं म्हणत आंबेडकरांनी काँग्रेसला लक्ष्य केलंय. तर राष्ट्रवादीतले बडे नेते भाजपच्या गळाला लागलेयत.. असं म्हणत राष्ट्रवादीलाही लक्ष्य केलंय.. पाहुयात..