Special Report : पिंपरी-चिंचवड जिजाऊनगर होणार? ,ठिकठिकाणी शंभरहून अधिक फ्लेक्स : ABP Majha
abp majha web team | 05 Jun 2023 10:28 PM (IST)
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नंतर आता पिंपरी चिंचवड शहराचं नामांतर करण्याची मागणी होतेय. शहराला जिजाऊनगर अशी नवी ओळख मिळावी म्हणून ठिकठिकाणी शंभरहून अधिक फ्लेक्स लावण्यात आलेत. खरं तर पिंपरी चिंचवड शहराच्या नामांतराचा प्रयत्न या आधी ही झाला होता. पण तेंव्हा नेमकं काय घडलं होतं आणि आता शहरवासीय या नव्या नावाबद्दल काय म्हणतायेत पहा......