✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Pankaja Munde: पंकजा मुंडेंकडून भावाच्या राजीनाम्याचं स्वागत, राजकीय समीकरण काय?

abp majha web team  |  04 Mar 2025 11:32 PM (IST)
ABP News

Special Report Pankaja Munde: पंकजा मुंडेंकडून भावाच्या राजीनाम्याचं स्वागत, राजकीय समीकरण काय?


Pankaja Munde On Dhananjay Munde Resign: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या सहाय्याकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्याकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरुन पायउतार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्वीट करुन सदसदविवेकबुद्धीला स्मरुन आणि वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे. (Dhananjay Munde Latest Marathi News)


धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्यातील विविध नेत्यांची प्रतिक्रिया येत आहे. मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde On Dhananjay Munde Resign) यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेले काही आठवडे झाले, जेव्हापासून मी शपथ घेतली आहे त्यावेळीपासून मी वेळोवेळी या विषयावर व्यक्त झाली आहे. आज मी मुंबईवरून नागपुरात विमानात असेपर्यंत मुंबईत काय सुरू आहे मला माहित नव्हतं. आपण मला जे एकदम माईक लावून प्रश्न विचारला त्याची मला कल्पना नव्हती अजूनही माझं मुंबईत कोणाशी बोलणं झालं नाही. मी इंस्टाग्राम वर एक पोस्ट पाहिली,मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे म्हणून या विषयावर व्यक्त होणे अपेक्षित आहे म्हणून मी व्यक्त होत आहे.  मी जे बोलणार आहे, त्यानंतर कुठल्याही प्रश्न उत्तरासाठी जागा राहणार नाही, हा माणूस विचार दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे.  तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला यापूर्वी संतोष देशमुख यांच्या मारण्यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इंस्टाग्रामवर मी एक पोस्ट पाहिली, ते व्हिडिओ उघडण्याची किंवा बघायची माझी हिम्मत देखील झाली नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Pankaja Munde: पंकजा मुंडेंकडून भावाच्या राजीनाम्याचं स्वागत, राजकीय समीकरण काय?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.