Special Report Pandharpur : विठुरायाला काही भक्तांनी चक्क बनावट सोन्याचे दागिने अर्पण केलेत
abp majha web team | 06 Jan 2023 09:02 AM (IST)

आता बातमी देवाला गंडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तांची... पंढरपुरातील विठुरायाला काही भक्तांनी चक्क बनावट सोन्याचे दागिने अर्पण केलेत.. नेमका हा प्रकार काय आहे पाहुयात