Special Report Palghar : समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी,व्यावसायिकांना सुगीचे दिवस : ABP Majha
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर | 30 Oct 2022 07:32 PM (IST)
दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच आलेला वीकेंडमुळे पालघर मधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटक गर्दी करतायेत . त्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागलाय.