Special Report: पुन्हा एकदा पाकची कुरापत, पाकनं पाठवले ड्रोनच्या माध्यमातून टिफिन बाॅम्ब
एबीपी माझा वेबटीम | 09 Aug 2021 11:49 PM (IST)

पुन्हा एकदा पाकिस्ताननं ड्रोन धाडला, पाकच्या कुरापती वाढल्या, चक्का पाकनं पाठवले ड्रोनच्या माध्यमातून टिफिन बाॅम्बस पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.