✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report : Pahalgam Terror Attack : पहलगामचे मारेकरी 'हमास'ही वाटेकरी? लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांना हमासची प्रेरणा

abp majha web team  |  02 May 2025 11:43 PM (IST)
ABP News

Special Report : Pahalgam Terror Attack : पहलगामचे मारेकरी 'हमास'ही वाटेकरी? लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांना हमासची प्रेरणा


पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे सबळ पुरावे हाती येतायत. दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना पाकिस्तानचीच फूस आहे हे आता उघड होतंय. त्याच वेळी जगातील आणखी काही जिहादी अतिरेकी संघटनेचा या हल्ल्यात कुटील सहभाग असू शकतो. ही दुसरी तिसरी कोणी नसून पॅलेस्टिनची हमास जिहादी संघटना आहे. ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला करुन १२०० नागरिकांना मारणाऱ्या हमासने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरकाव केला आहे.  पहलगामचा हल्ल्यामागे या हमासचीच प्रेरणा असल्याचं बोललं जातंय. हजारो किलोमीटर दूरवरीील या इस्लामी जिहादी संघटनेचं भारताला विरोध असण्याचं कारण काय ते जाणून घेऊया.


(मोंटाज- ७ ऑक्टोबर २०२३- इस्रायलवरील हमास हल्ला, पीओकेमधील अतिरेकी मीटिंगचे व्हिज, पहलगाम हल्ला ))
VO
पॅलेस्टिनची जिहादी अतिरेकी संघटना हमासचे पहलगाम हल्ला प्रकरणात धागेदोरे समोर आले आहेत..


सातासमुद्रापार इस्रायलसोबत लढणारी ही इस्लामी अतिरेकी संघटना सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रीय होतेय


७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हजारो जिहादी अतिरेक्यांनी एकाच वेळी गाझापट्टीमधून इस्रायलमध्ये घुसले होते.


तिथल्या वाळवंटातील प्रसिद्ध म्यूझिक फेस्टिवलवर तसंच नागरी वस्तीत घुसून बेछूट गोळीबार, बॉम्बवर्षाव केला होता. त्यात लहान मुलं, गर्भवती महिला,तरुणाई, म्हातारीकोतारी सर्वांचा समावेश होता.  १२०० निशस्त्र , निष्पाप नागरिक त्यात मारले गेले होते.


पहलगाम हल्ल्यात तोच हमास पॅटर्न आहे याकडे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधलं होतं.


त्याला आता आधार मिळतो आहे .


५ फेब्रुवारीला म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या अडीच महिने आधीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमास आणि लष्करे तय्यबाच्या म्होरक्यांची भेट झाली होती


त्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत  


हमासच्या एन्ट्रीने जिहादी दहशतवादी कारवायांचं समीकरण बदललं आहे.
 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report : Pahalgam Terror Attack : पहलगामचे मारेकरी 'हमास'ही वाटेकरी? लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांना हमासची प्रेरणा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.