Special Report : Pahalgam Attack : कसा रचला हल्ल्याचा कट? पहलगाम हल्ल्यामागची संपूर्ण कहाणी
abp majha web team | 25 Apr 2025 11:43 PM (IST)
Special Report : Pahalgam Attack : कसा रचला हल्ल्याचा कट? पहलगाम हल्ल्यामागची संपूर्ण कहाणी
पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा कट कसा रचला , कुठे रचला, कुणी रचला आणि तो कट कसा अंमलात आणला याची सगळी माहिती एबीपी माझाला मिळालीय. पाकिस्तानच्या मदतीने भारत विरोधी कारवाया करणारे जिहादी अतिरेकी, त्यांचे आका यांच्या बैठका कुठे झाल्या, त्याला आयएसआयची साथ कशी मिळाली हे पाच अतिरेकीच त्यांच्या तोंडून सांगत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट ते पहलगाम या अतिरेक्यांच्या कटाचा प्रवास पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये
सर्वात मोठा दहशतवादी हल्ला..
सर्वात मोठं कट कारस्थान
सर्वात मोठा गौप्यस्फोट
५ दहशतवाद्यांचे जबाब...
हल्ल्यामागे पाकच्या आयएसआयचा हात
कुठून मिळाला हल्ल्याचा आदेश?
११ मार्च रोजी मीरपूरमध्ये काय घडलं?
एबीपी माझाच्या हाती
पहलगाम हल्ल्यामागची सगळी कहाणी