✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Opration China : चीनसाठी ऑपरेशन 'तीस्ता प्रहार' युद्धसरावामागचं नेमकं धोरण काय?

abp majha web team  |  15 May 2025 11:15 PM (IST)
ABP News

Special Report Opration China : चीनसाठी ऑपरेशन 'तीस्ता प्रहार' युद्धसरावामागचं नेमकं धोरण काय?


भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापतींवरही भारताची नजर होती. आणि म्हणूनच युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय सैन्यदलाची एक तुकडी पूर्वेकडे युद्धसरावात व्यस्त होती. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत भारताच्या तिन्ही सैन्य दलानं हा संयुक्त युद्धाभ्यास केला. याचं नाव होतं 'ऑपरेशन तीस्ता प्रहार'. या धाडसी युद्धाभ्यासातून भारतानं चीनला कोणता संदेश दिलाय? काय होतं या युद्धाभ्यासामागचं नेमकं धोरण? या तीस्ता फायरिंग रेंजची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? पाहूयात या खास रिपोर्ट...

हे ही वाचा.
 हा तोच काळ होता ज्या काळात  भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय सैन्यदल   पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत होतं...  दहशतवाद्यांचं कंबरडं मोडत होतं  त्यांचे एकेक तळ नष्ट करत होतं....  पण त्याचवेळी भारताच्या पूर्वेकडे सुरु होता हा युद्धसराव...  पण पाकिस्तानला नव्हे तर चीनला धडा शिकवण्यासाठी...  या युद्धसरावाचं नाव होतं 'तीस्ता प्रहार'

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Opration China : चीनसाठी ऑपरेशन 'तीस्ता प्रहार' युद्धसरावामागचं नेमकं धोरण काय?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.