Special Report : कांदा उत्पादक शेतकऱ्याला कधी येणार अच्छे दिन? : ABP Majha
abp majha web team | 01 Mar 2023 09:24 PM (IST)

राज्यात कांद्याचा प्रश्न सध्या चांगलाच गाजतोय. याच मुद्द्यावरुन अधिवेशनही गाजतंय. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी आश्वासनं जरी सरकारकडून मिळत असली. तरी प्रत्यक्षात कांदा उत्पादकांची परिस्थिती फार बिकट आहे. शेताच्या बांधावर जाऊन आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट..