Special Report | हवी होती वरमाला, पडला गळफास; टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या योगेशची आत्महत्या
राहुल तपासे, एबीपी माझा Updated at: 02 Feb 2021 07:58 PM (IST)
लग्न होत नाही म्हणून गळफास लाऊन आत्महात्या केल्याची नुकतीच घटणा साताऱ्यातील नागठाणे येथे घडली. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे मुलींच्या संख्यांचा विषय पुढे आला आहे. याशिवाय मुलींच्या अपेक्षा दिवसेनदिवस वाढत असल्याचंही समोर आलं आहे