Special Report On Wine : शिंंदे सरकारचं मॉलमध्ये वाईन विक्रीचं धोरण,शिंदे सरकारचा नवा ट्रेंन्ड
abp majha web team | 23 Sep 2022 10:58 AM (IST)

नवं शिंदे सरकार आलं आणि जुन्या मविआच्या काळातल्या निर्णयाला ब्रेक लावायला सुुरुवात झाली. मविआचे जुने निर्णय स्थगित करुन तेच निर्णय नव्याने रिलाँच करण्याचा शिंदे सरकारने नवा ट्रेंन्ड सुरु केलाय. आताही असाच एक जुना निर्णय नव्याने घेतला जाण्याची शक्यता आहे. कोणता आहे हा निर्णय पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट.