Special Report | अपहरण करुन गौतम हिरण या व्यापाऱ्याची हत्या, अहमदनगरमध्ये खळबळ
नितीन ओझा, एबीपी माझा | 09 Mar 2021 11:49 PM (IST)
अहमदनगरच्या बेलापूरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका व्यापाऱ्याची अपहरण करुन हत्त्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गौतम हिरण या व्यापाऱ्याचं एक मार्चला अपहरण झालं. आणि सात मार्चला त्यांचा मृतदेह आढळला. राज्यात मनसुब हिरेन यांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच नगरमधल्या या घटनेनं कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं झालंय.